Friday, September 25, 2026
Homeमनोरंजनदर्शन थुगुडेपा याला खुनाच्या आरोपात अटक! सतत वादात अडकणारा कोण आहे हा...

दर्शन थुगुडेपा याला खुनाच्या आरोपात अटक! सतत वादात अडकणारा कोण आहे हा प्रसिद्ध अभिनेता-निर्माता?

[ad_1]

याआधीही अडकलाय वादात!

अभिनेता दर्शन थुगुडेपा याआधीही वादात सापडला आहे. २०११ मध्ये त्याचा पहिला वाद झाला, जेव्हा त्याच्या पत्नीने त्याच्यावर कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप केला होता. या प्रकरणात अटक केल्यानंतर अभिनेत्याला १४ दिवस न्यायालयीन कोठडीत राहावे लागले होते. २०१६मध्ये, पुन्हा एकदा दर्शनाच्या पत्नीने पोलिसांत ‘आक्षेपार्ह वर्तनाची’ तक्रार दाखल केली. २०२१मध्ये, अभिनेत्यावर म्हैसूरमधील एका हॉटेलमध्ये एका व्यक्तीवर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप होता. तर, २०२४मध्ये, त्याची एक रील समोर आली होती. ज्यामध्ये तो अभिनेत्री पवित्रा गौडासोबत वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये दिसला होता. नंतर त्याचे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असल्याचे उघड झाले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments