Saturday, August 22, 2026
Homeमहाराष्ट्र‘दया पवार स्मृती पुरस्कार’ जाहीर. डॉ. गणेश देवी, आमदार जिग्नेश मेवाणी, राजू...

‘दया पवार स्मृती पुरस्कार’ जाहीर. डॉ. गणेश देवी, आमदार जिग्नेश मेवाणी, राजू बाविस्कर ठरले मानकरी

‘दया पवार स्मृती पुरस्कार’ जाहीर. डॉ. गणेश देवी, आमदार जिग्नेश मेवाणी, राजू बाविस्कर ठरले मानकरी

[ad_1]

सदर कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून दया पवारांच्या चाहत्यांनी कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन दया पवार प्रतिष्ठानच्या अध्यक्षा हिरा दया पवार यांनी केले आहे. आतापर्यंत या पुरस्काराने प्रेमानंद गज्वी, उत्तम कांबळे, प्रकाश खांडगे, हिरा बनसोडे, गंगाधर पानतावणे, विठ्ठल उमप, रझिया पटेल, जयंत पवार, दिनकर गांगल, वामन केंद्रे, लक्ष्मण गायकवाड, उल्का महाजन, ज्योती लांजेवार, उर्मिला पवार, समर खडस, कॉ. सुबोध मोरे, संजय पवार, गझलकार भीमराव पांचाळे, डॉ. जब्बार पटेल, शाहीर संभाजी भगत, लोकनाथ यशवंत, प्रतिमा जोशी, भीमसेन देठे आणि नागराज मंजुळे, वीरा राठोड, सुधारक ओलवे, गणेश चंदनशिवे, सयाजी शिंदे, राहुल कोसंबी, आनंद विंगकर, मेघना पेठे, शीतल साठे, मलिका अमर शेख, मंगेश बनसोडे, शरद बाविस्कर, अनिल साबळे, नितीन वैद्य, संतोष आंधळे आदी मान्यवरांना गौरविण्यात आले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments