Friday, September 4, 2026
Homeमनोरंजनत्याने मला नको तिथे स्पर्श करायला सुरुवात केली; ‘आई कुठे काय करते’मधील...

त्याने मला नको तिथे स्पर्श करायला सुरुवात केली; ‘आई कुठे काय करते’मधील अभिनेत्रीसोबत ट्रेनमध्ये घडला विचित्र प्रकार

त्याने मला नको तिथे स्पर्श करायला सुरुवात केली; ‘आई कुठे काय करते’मधील अभिनेत्रीसोबत ट्रेनमध्ये घडला विचित्र प्रकार

[ad_1]

Aai Kuthe Kay Karte Actress Radhika Deshpande: मनोरंजन जगतात काम करणाऱ्या कलाकारांना अनेक वेळा वैयक्तिक आयुष्यात अडचणी आणि वाईट अनुभवांना सामोरे जावे लागते. पूर्वी कलाकार या सर्व गोष्टी गुप्त ठेवत होते, मात्र आजकाल अनेक अभिनेत्री स्वतः सगळ्यांसमोर येऊन त्यांचे वाईट अनुभव शेअर करत आहेत. यापैकी एक मराठी अभिनेत्री राधिका देशपांडे. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत राधिकाने अरुंधतीच्या मैत्रिणीची भूमिका साकारली होती. राधिका देशपांडेने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत १६ वर्षांच्या वयात तिला ट्रेनमध्ये आलेल्या वाईट प्रसंगाची आपबिती सांगितली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments