Thursday, October 1, 2026
Homeमनोरंजन'तौबा तौबा'ची हूक स्टेप कतरिनाला आवडल्यानं विकीला आभाळ ठेंगणं; म्हणाला, ऑस्कर मिळाल्यासारखं...

‘तौबा तौबा’ची हूक स्टेप कतरिनाला आवडल्यानं विकीला आभाळ ठेंगणं; म्हणाला, ऑस्कर मिळाल्यासारखं वाटलं!

[ad_1]

विकिची ‘तौबा तौबा’ गाण्यामधील हूक स्टेप विकीला प्रचंड आवडली होती. विकीने सांगितले की जेव्हा कतरिनाला ‘तौबा तौबा’ गाण्याची स्टेप करुन दाखवली तेव्हा ती तिला आवडली. कतरिनाला एखादा डान्स आवडणे म्हणजे फार मोठी गोष्ट आहे. त्यामुळे माझ्यासाठी ही एक अचिवमेंट होती असे विकी म्हणाला. तसेच विकीने पुढे सांगितले की कतरिना अनेकदा विकीला ऑन-स्क्रीन आणि ऑफ स्क्रीन सल्ले देत असते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments