Friday, August 28, 2026
Homeदेश-विदेशतेलंगण विधानसभेत १५ डॉक्टरांची ‘एन्ट्री’; प्रत्येक १० पैकी एक आमदार डॉक्टर!

तेलंगण विधानसभेत १५ डॉक्टरांची ‘एन्ट्री’; प्रत्येक १० पैकी एक आमदार डॉक्टर!

तेलंगण विधानसभेत १५ डॉक्टरांची ‘एन्ट्री’; प्रत्येक १० पैकी एक आमदार डॉक्टर!

[ad_1]

विजयी झालेल्या आमदारांमध्ये सहा जनरल सर्जनचा समावेश आहे. यात कॉंग्रेस पक्षाचे आमदार डॉ. राम चंद्र नाईक (दोरनाकल), डॉ. वामशी कृष्णा (अचमपेट), डॉ. मुरली नाईक (महबूबाबाद), डॉ के. सत्यनारायण (माणकोंडुरू), डॉ. मयनामपल्ली रोहित (मेडक) आणि डॉ. विवेक व्यंकटस्वामी (चेन्नूर) यांचा समावेश आहे. डॉ. रोहित आणि डॉ. व्यंकटस्वामी हे पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments