Saturday, August 22, 2026
Homeदेश-विदेशतुम्ही आमच्यापेक्षा अर्ध्या तासाने नव्हे तर अर्ध्या शतकाने मागे आहात, असदुद्दीन ओवैसींनी...

तुम्ही आमच्यापेक्षा अर्ध्या तासाने नव्हे तर अर्ध्या शतकाने मागे आहात, असदुद्दीन ओवैसींनी पाकिस्तानला सुनावलं

तुम्ही आमच्यापेक्षा अर्ध्या तासाने नव्हे तर अर्ध्या शतकाने मागे आहात, असदुद्दीन ओवैसींनी पाकिस्तानला सुनावलं

[ad_1]

एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी पाकिस्तानवर हल्लाबोल केला आहे. आता त्यांनी शेजारच्या देशाविषयी ‘अर्धा तास नाही, अर्धा शतक मागे आहात’, असे म्हटले आहे. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर ते सातत्याने दहशतवाद आणि पाकिस्तानविरोधात उघडपणे बोलत आहेत. २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी २६ पर्यटकांची गोळ्या झाडून हत्या केली होती.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments