Thursday, September 24, 2026
Homeदेश-विदेशतिरुपती बालाजी मंदिरातील लाडूंमध्ये जनावरांच्या चरबीचा वापर! मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचा खळबळजनक...

तिरुपती बालाजी मंदिरातील लाडूंमध्ये जनावरांच्या चरबीचा वापर! मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचा खळबळजनक आरोप

[ad_1]

Chandrababu Naidu On Tirupati Temple : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी बुधवारी खळबळजनक आरोप केला. त्यांनी मागील वायएसआर काँग्रेसवरच्या राजवटीत तिरुपतीमध्ये प्रसाद म्हणून दिल्या जाणाऱ्या लाडूंमध्ये प्राण्यांची चरबी वापरली जात असल्याचं म्हटलं आहे. लाडू तयार करतांना शुद्ध तुपाऐवजी प्राण्यांची चरबी वापरली, असा आरोप चंद्राबाबू यांनी केला आहे. वायएस जगन मोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील पक्षाने हा आरोप दुर्भावनापूर्ण असल्याचं म्हणत नाकारला आहे. यामुळे आंध्र प्रदेशमध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे. कारण तिरुमला तिरुपती देवस्थानाचे लाडू हे अतिशय पवित्र मानले जातात.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments