Tuesday, October 13, 2026
Homeदेश-विदेशतिरुपतीच्या लाडूंमध्ये खरंच प्राण्यांची चरबी? जगन रेड्डी यांनी PM मोदींना लिहिलं पत्र,...

तिरुपतीच्या लाडूंमध्ये खरंच प्राण्यांची चरबी? जगन रेड्डी यांनी PM मोदींना लिहिलं पत्र, म्हणाले…

[ad_1]

Tirupati Laddoo Row: वायएस जगन रेड्डी (YS Jagan Reddy) यांनी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) यांनी तिरुपतीच्या लाडूंमध्ये (Tirupati Laddu) प्राण्यांची चरबी (Animal Fat) वापरल्याचा आरोपांवर संताप व्यक्त केला आहे. चंद्राबाबू नायडू यांचं बेजबादार आणि राजकीय प्रेरित विधान करोडो हिंदूंच्या भावना दुखावणारं आणि जगप्रसिद्ध टीटीडीच्या (TTD) पवित्रतेला धुळीत मिळवणारं आहे असं ते म्हणाले आहेत. 
 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments