Tuesday, September 15, 2026
Homeदेश-विदेशतरुण दिसण्यासाठी आईचा खतरनाक प्लॅन; २३ वर्षीय मुलाच्या रक्ताचा वापर करणार 'ह्युमन...

तरुण दिसण्यासाठी आईचा खतरनाक प्लॅन; २३ वर्षीय मुलाच्या रक्ताचा वापर करणार ‘ह्युमन बार्बी’

[ad_1]

अमेरिकेतील एका महिलेने तरुण दिसण्यासाठी धोकादायक पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. ४७ वर्षीय महिलेने सांगितले आहे की, ती आपले तारुण्या टिकवण्यासाठी आपल्या २३ वर्षीय मुलाचे ब्लड ट्रांसफ्यूजन करणार आहे. या कामासाठी आपला मुलगा त्याचे रक्त देण्यास आनंदाने तयार आहे, असा दावाही या महिलेने केला आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments