Saturday, August 29, 2026
Homeदेश-विदेशडोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी भारतीय वंशाच्या रामास्वामी यांची अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार; नेमके काय...

डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी भारतीय वंशाच्या रामास्वामी यांची अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार; नेमके काय झाले ? वाचा

डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी भारतीय वंशाच्या रामास्वामी यांची अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार; नेमके काय झाले ? वाचा

[ad_1]

रिपब्लिकन पक्षाची उमेदवारी मिळविण्यासाठी रामास्वामी हे ट्रम्प यांना कडवे आव्हान देऊ शकतात, असा विश्वास राजकीय तज्ज्ञांनी व्यक्त केला होता. पण आता परिस्थिती बदलली आहे. रिपोर्टनुसार, रामास्वामी आता अमेरिकेतील न्यू हॅम्पशायरमध्ये ट्रम्प यांच्यासोबत रॅलीही काढणार आहेत. रामास्वामी यांनी गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये रिपब्लिकन पक्षाकडून राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत सहभागी होण्याची घोषणा केली होती. तोपर्यंत त्यांना राजकीय वर्तुळात फार कमी लोक ओळखत होते. पण, त्यांनी इमिग्रेशन, अमेरिका-फर्स्ट असे मुद्दे जोरदारपणे मांडले. यामुळे रिपब्लिकन पक्षाच्या बाजूने नागरिकांचे मत तयार करण्यात त्यांना खूप मदत झाली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments