Saturday, August 15, 2026
Homeदेश-विदेश'डान्स कर नाहीतर सस्पेंड करुन टाकीन'; तेज प्रताप यादवची पोलिसाला धमकी, पुढे...

‘डान्स कर नाहीतर सस्पेंड करुन टाकीन’; तेज प्रताप यादवची पोलिसाला धमकी, पुढे काय झालं पाहा?

‘डान्स कर नाहीतर सस्पेंड करुन टाकीन’; तेज प्रताप यादवची पोलिसाला धमकी, पुढे काय झालं पाहा?

[ad_1]

Tej Pratap Yadav : बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव आणि राबडी देवी यांचे मोठे पुत्र तेज प्रताप यादव यांनी त्यांच्या सरकारी निवासस्थानी सुरक्षेसाठी तैनात असलेल्या कॉन्स्टेबल दीपकला नाचायला लावले. जर त्याने नाच केला नाही तर तिला निलंबित करण्याची धमकीही त्याने दिली. मग तरुण शिपाई दीपकने पुढे काय केलं? पाहा खालील व्हिडीओमध्ये. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments