Wednesday, September 16, 2026
Homeमनोरंजनठरलं! सलमान खानच्या ‘बजरंगी भाईजान’चा दुसरा भाग येणार; निर्मात्यांनी केली मोठी घोषणा!...

ठरलं! सलमान खानच्या ‘बजरंगी भाईजान’चा दुसरा भाग येणार; निर्मात्यांनी केली मोठी घोषणा! म्हणाले…

[ad_1]

कमाईत सर्वांना मागे टाकणारा ‘बजरंगी भाईजान’

‘बजरंगी भाईजान’ हे पात्र सलमान खानच्या गाजलेल्या पात्रांपैकी एक आहे. या चित्रपटात करीना कपूर, हर्षली मल्होत्रा, नवाजुद्दीन सिद्दीकी असे स्टार्स दिसले होते. या चित्रपटाने भारतात ३२०.३४ कोटी रुपयांची कमाई केली होती. तर, जगभरात या चित्रपटाने ७०० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खान यांनी केले होते. या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाविषयी सगळ्यांनाच उत्सुकता होती. ‘बजरंगी भाईजान २’ कधी येणार, असे चाहते सतत विचारत होते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments