Saturday, September 12, 2026
Homeदेश-विदेशट्रेनमधील सहप्रवाशाच्या चिमुकलीशी खेळताना नातवंडांच्या आठवणीत व्यक्ती झाला भावुक, पाहा हृदयस्पर्शी VIDEO

ट्रेनमधील सहप्रवाशाच्या चिमुकलीशी खेळताना नातवंडांच्या आठवणीत व्यक्ती झाला भावुक, पाहा हृदयस्पर्शी VIDEO

[ad_1]

रेल्वेतून प्रवास करताना सहप्रवाशांशी संपर्क साधणे सामान्य गोष्ट आहे. असाच काहीसा प्रकार आपल्या मुलीसोबत प्रवास करणाऱ्या इन्स्टाग्राम युजर नीलमसोबत घडला. सहप्रवाशांशी संपर्क साधल्यानंतर तिच्या मुलीचे एका वृद्ध व्यक्तीशी चांगलंच बॉन्डिंग झाले  नीलमने या दोघांना ट्रेनमध्ये खेळताना आणि मस्ती करतानाचा व्हिडिओ बनवला. व्हिडिओ शेअर करताना पोस्टमध्ये तिने चिमुकल्यासोबत खेळल्यानंतर त्या व्यक्तीला अश्रू अनावर झाल्याची माहितीही दिली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments