Sunday, August 23, 2026
Homeदेश-विदेशझारखंडमध्ये चंपई सोरेन सरकारचा शपथविधी, १० दिवसात सिद्ध करावं लागणार बहुमत

झारखंडमध्ये चंपई सोरेन सरकारचा शपथविधी, १० दिवसात सिद्ध करावं लागणार बहुमत

झारखंडमध्ये चंपई सोरेन सरकारचा शपथविधी, १० दिवसात सिद्ध करावं लागणार बहुमत

[ad_1]

झारखंड विधानसभेत एकूण ८१ जागा असून बहुमतासाठी ४१ जागांची आवश्यकता आहे. चंपई आपल्यासोबत ४७ आमदारांचे समर्थन असल्याचा दावा करत आहे. झारखंड मुक्ती मोर्चाचे २९, काँग्रेसचे १६ आणि राष्ट्रीय जनता दल (RJD) तसेच CPI (ML) पक्षाचा एक-एक आमदार आहे. दुसरीकडे विरोधी पक्ष भाजपाचे २५ आमदार आहे. आता येत्या १० दिवसाच्या आत चंपई यांना बहुमत सिद्ध करावे लागणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments