Friday, October 2, 2026
Homeदेश-विदेशजनावराच्या प्रवृत्तीचा आहे कोलकाता प्रकरणातील आरोपी; सायको अ‍ॅनालिसिस चाचणीतून धक्कादायक खुलासा

जनावराच्या प्रवृत्तीचा आहे कोलकाता प्रकरणातील आरोपी; सायको अ‍ॅनालिसिस चाचणीतून धक्कादायक खुलासा

[ad_1]

Kolkata Rape and Murder Case : कोलकात्यातील आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या प्रकरणावरून देशभरात निदर्शने सुरू आहेत. या प्रकरणी सीबीआयने आरोपी संजय रॉयचे मनोविश्लेषण (psychoanalysis test) केले होते, ज्यात धक्कादायक खुलासे झाले आहेत. आरोपी संजय हा लैंगिक विकृत असून त्याची  प्राण्यांसारखी प्रवृत्ती असल्याचे समोर आले आहे. सीबीआयच्या तज्ञांनी रॉय यांचे जबाब स्कॅन केले आहेत आणि त्यांचा संबंध शवविच्छेदन आणि फॉरेन्सिक निष्कर्षांशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments