Thursday, October 1, 2026
Homeमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगर : 'मम्मी मी तुला सांगू शकले नाही'.. शिक्षकाच्या एकतर्फी...

छत्रपती संभाजीनगर : ‘मम्मी मी तुला सांगू शकले नाही’.. शिक्षकाच्या एकतर्फी प्रेमाला कंटाळून १५ वर्षीय मुलीनं संपवलं जीवन

[ad_1]

अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्यानंतर तिच्या आईने तिचे दप्तर तपासल्यानंतर या संपूर्ण प्रकाराचा उलगडा झाला. शिक्षक सासवडेच्या एकतर्फी प्रेमाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचे समोर आले आहेत. मुलीने आपल्या डायरीत शिक्षकाचे नाव लिहिले असून त्याच्या छळाला कंटाळूनच आपण जीवन संपवत असल्याचे मुलीने आपल्या जायरीत लिहिले आहे. त्याचबरोबर मम्मी मी तुला मला होणाऱ्या त्रासाबद्दल सांगू शकले नाही, असेही मुलीने डायरीत लिहिले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments