Wednesday, September 23, 2026
Homeदेश-विदेशचिरडून टाकू… कारगिल युद्धातील शहिदांना नमन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पाकिस्तानला...

चिरडून टाकू… कारगिल युद्धातील शहिदांना नमन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पाकिस्तानला थेट इशारा

[ad_1]

पंतप्रधान मोदी यांनी यावेळी पाकिस्तानचं नाव घेऊन तिथल्या राज्यकर्त्यांना खडे बोल सुनावले. ‘पाकिस्ताननं यापूर्वी अनेकदा दु:साहस केलं, त्या प्रत्येक वेळी ते तोंडघशी पडले. मात्र, पाकिस्ताननं इतिहासातून अजिबात धडा घेतलेला नाही. दहशतवादाच्या आधारानं, छुप्या युद्धाच्या कुरापती करून स्वत:ला चर्चेत ठेवण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न आहे, असं मोदी म्हणाले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments