Wednesday, August 26, 2026
Homeदेश-विदेशघृणास्पद..! दलित तरुणाला बेदम मारहाण करून चेहऱ्यावर केली लघुशंका, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर...

घृणास्पद..! दलित तरुणाला बेदम मारहाण करून चेहऱ्यावर केली लघुशंका, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आरोपीला अटक

घृणास्पद..! दलित तरुणाला बेदम मारहाण करून चेहऱ्यावर केली लघुशंका, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आरोपीला अटक

[ad_1]

माणुसकीला लाजवणारी एक घटना यूपीतील सोनभद्रमधून समोर आली आहे. जिथे एका दलित तरुणाला मारहाण करून अमानुष वागणूक देण्यात आली. त्याला काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी बेदम मारहाण केल्यानंतर त्यांच्या शरीरावर व तोंडावर लघुशंका करण्याचे किळसवाणे कृत्य केले आहे.   या घटनेचा व्हिडिओ बुधवारी व्हायरल झाल्यानंतर पोलीसांनी तात्काळ कारवाई करत त्यातील  एका आरोपीला अटक केली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments