Friday, September 25, 2026
Homeदेश-विदेश''घर बांधू, संसार फुलवू आणि मग...'' शहीद कॅप्टन अंशुमनच्या पत्नीचा Video पाहून...

”घर बांधू, संसार फुलवू आणि मग…” शहीद कॅप्टन अंशुमनच्या पत्नीचा Video पाहून तुम्हालाही आवरनार नाही अश्रू

[ad_1]

५० वर्षांच्या आयुष्याबद्दल बोललो

स्मृती पुढे म्हणाल्या, १८ जुलै आम्ही आमच्या पुढच्या आयुष्याबद्दल बोललो. आमच्या संसारा बद्दल आम्ही अनेक स्वप्न रंगवली. पुढील ५० वर्षांमध्ये काय काय करायचे या बद्दल आम्ही बोललो. आम्हाला घर बांधायचे होते. आमच्या होणाऱ्या मुलांबद्दल देखील आम्ही स्वप्न रंगवली होती. मात्र, १९ तारखेला सकाळी उठल्यावर मला फोन आला की ते शहीद झाले. स्मृती पुढे म्हणाल्य, पहिले ७ ते ८ या गोष्टीवर मला विश्वासच बसला नाही. ही बाब मी आत्तापर्यंत मान्य करू शकले नाही. मात्र, आज माझ्या हातात अंशुमन याचे कीर्तीचक्र आहे. अंशुमन हा खरा हिरो आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments