Friday, September 25, 2026
Homeमनोरंजन‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतील जुन्या ‘सोढी’बद्दल मोठी बातमी! अभिनेत्याच्या निर्णयाने...

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतील जुन्या ‘सोढी’बद्दल मोठी बातमी! अभिनेत्याच्या निर्णयाने चाहत्यांना बसेल धक्का

[ad_1]

अभिनेता मनोरंजन विश्व सोडणार?

अभिनेता गुरचरण सिंह २००८ ते २०१३ दरम्यान ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेचा भाग होता. या शोसंदर्भात निर्माते असित मोदी यांच्याशी संबंधित वादांमुळे त्यांने हा शो सोडला होता. मात्र, प्रेक्षकांमध्ये अभिनेत्याची लोकप्रियता कमालीची होती. त्यामुळे निर्मात्यांनी त्याला पुन्हा शोमध्ये बोलावले. परंतु, २०२०मध्ये त्याने पुन्हा शो सोडला. वडिलांचा सांभाळ करण्यासाठी गुरुचरणने दुसऱ्यांदा शो सोडला, असं म्हटलं गेलं. त्यावेळी त्याच्या वडिलांवर शस्त्रक्रिया झाली होती आणि त्याच्या आईची तब्येत ठीक नव्हती. म्हणूनच तो करिअर सोडून घरी परतला. तर, त्याने मुंबई सोडून कायमस्वरूपी दिल्लीला शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments