Friday, August 14, 2026
Homeमनोरंजनघटस्फोटाच्या चर्चांदरम्यान अभिषेक बच्चनने असे काही केले की चाहत्यांनामध्ये चिंत्तेचे वातावरण

घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान अभिषेक बच्चनने असे काही केले की चाहत्यांनामध्ये चिंत्तेचे वातावरण

घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान अभिषेक बच्चनने असे काही केले की चाहत्यांनामध्ये चिंत्तेचे वातावरण

[ad_1]

अंबानींच्या लग्नात अभिषेक आणि ऐश्वर्याची चर्चा

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांनी १२ जुलै २०२४ रोजी लग्न केले होते. या व्हीव्हीआयपी लग्नाला देश-विदेशातील सर्व बड्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंतच्या स्टार्ससोबतच अनेक बिझनेसमन, राजकारणी आणि क्रीडा जगतातील अनेक नामवंत व्यक्तींनी आपल्या उपस्थितीने हा विवाहसोहळा पार पाडला. अशातच संपूर्ण बच्चन कुटुंबीयही या लग्नाला पोहोचले होते. या लग्नानंतरच अभिषेक आणि ऐश्वर्याच्या नात्याची चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागली. मात्र, अद्याप दोघांनीही आपल्या नात्याबाबत कोणतेही वक्तव्य केलेले नाही. तसेच ऐश्वर्याचा दीपिकासमोर रडतानाचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments