Tuesday, September 15, 2026
Homeदेश-विदेशगोहत्या करताना मुस्लिम तरुणाचे मॉब लिंचिंग, मृत्यूनंतर परिसरात तणावाची परिस्थिती, पोलीस...

गोहत्या करताना मुस्लिम तरुणाचे मॉब लिंचिंग, मृत्यूनंतर परिसरात तणावाची परिस्थिती, पोलीस बंदोबस्त तैनात

[ad_1]

Mob Lynching in Moradabad : पश्चिम उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथील हिंदूबहुल मंडी समिती परिसरात गायीची कत्तल केल्याच्या संशयावरून एका मुस्लिम तरुणाची बेदम मारहाण करत हत्या (Mob Lynching) करण्यात आली. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण पसरले असून रात्री उशिरा शवविच्छेदन केल्यानंतर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करून मंगळवारी सकाळी तरुणाच्या मृतदेहावर त्याच्या कुटुंबियांनी अंत्यसंस्कार केले. तसेच अनेक मुस्लीमबहुल भागात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments