Wednesday, September 16, 2026
Homeमनोरंजनश्रीदेवी आणि आमिर खान यांनी एकही चित्रपट एकत्र का केला नाही? कारण...

श्रीदेवी आणि आमिर खान यांनी एकही चित्रपट एकत्र का केला नाही? कारण ऐकून तुम्हीही हळहळाल!

[ad_1]

Aamir Khan, Sridevi : बॉलिवूडमध्ये अशा अनेक जोड्या आहेत, ज्यांनी प्रेक्षकांच्या मनावर गारुड घातलं. यापैकी काही जोड्या तर इतक्या गाजल्या की, आजही त्या प्रेक्षकांच्या मनात घर करून बसल्या आहेत. मात्र, असेही काही कलाकार आहेत, ज्यांनी बॉलिवूड गाजवून सुद्धा कधीच एकमेकांसोबत काम केले नाही. अशाच कलाकारांपैकी एक आहेत, आमिर खान आणि श्रीदेवी. दोन्ही कलाकारांनी आपापले चित्रपट खूप गाजवले. पण, कधीच एकमेकांसोबत स्क्रीन शेअर करण्याची संधी त्यांना मिळाली नाही. यामागचे मोठे कारण म्हणजे दोघांची उंची. दोघांच्या उंचीत तीन ते साडे तीन इंचांचे अंतर होते, ज्यामुळे ते कधीच पडद्यावर एकत्र दिसू शकले नाहीत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments