Wednesday, September 16, 2026
Homeदेश-विदेशगुजरातमध्ये तब्बल ५ वर्षे सुरू होतं बोगस न्यायालय! वकिलापासून जजपर्यंत सगळेच खोटे,...

गुजरातमध्ये तब्बल ५ वर्षे सुरू होतं बोगस न्यायालय! वकिलापासून जजपर्यंत सगळेच खोटे, कसं फुटलं बिंग?

[ad_1]

Gandhinagar fake court : गुजरातमधील गांधीनगर इथं एका भामट्यानं बोगस कोर्ट सुरू करून अनेक वर्षे ते चालवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या कोर्टात आरोपी स्वत: न्यायाधीश झाला होता आणि बनावट वकीलही नेमले होते. इतकंच नाही, त्यानं या सगळ्याचा वापर करून काही प्रकरणांचे निकालही सुनावले. पोलिसांनी या व्यक्तीला अटक केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments