[ad_1]
छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिकांच्या यादीमधील एक मालिका म्हणजे ‘कुबूल है.’ या मालिकेच्या माध्यमातून अभिनेत्री सूरभी ज्योती घराघरात पोहोचली. तिने या मालिकेतील भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केले. आता सूरभी तिच्या आयुष्यातील नव्या प्रवासाला सुरुवात करत आहे. ती लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याची माहिती समोर आली आहे. सूरभी कोणाशी लग्न करत आहे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
[ad_2]
Source link
