गिफ्टमध्ये बुलेट, टाटा टियागो आणि अ‍ॅक्टिव्हा, ‘या’ कंपनीने कर्मचाऱ्यांना दिल्या महागड्या भेटवस्तू

0
13
गिफ्टमध्ये बुलेट, टाटा टियागो आणि अ‍ॅक्टिव्हा, ‘या’ कंपनीने कर्मचाऱ्यांना दिल्या महागड्या भेटवस्तू


चेन्नई येथील सर्माऊंट लॉजिस्टिक्स सोल्युशन्स (Surmount Logistics Solutions) या कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या कठोर परिश्रम आणि समर्पणाबद्दल कृतज्ञता म्हणून कार, मोटारसायकल आणि स्कूटर भेट म्हणून दिली आहे. कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, सुमारे २० कर्मचाऱ्यांना ही भेट देण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांना भेट देण्यात आलेल्या वाहनांमध्ये टाटाची टियागो कार, होंडाची अ‍ॅक्टिव्हा स्कूटर आणि रॉयल एनफिल्डची बुलेट ३५० आदि गाड्यांचा समावेश आहे. 



Source link