Wednesday, September 23, 2026
Homeदेश-विदेशगर्दीचा फायदा घेत महिलेच्या पार्श्वभागाला करत होता स्पर्श, पोलिसांनी व्हायरल केला VIDEO...

गर्दीचा फायदा घेत महिलेच्या पार्श्वभागाला करत होता स्पर्श, पोलिसांनी व्हायरल केला VIDEO आणि म्हटलं…

[ad_1]

Viral Video: हैदराबाद पोलिसांनी आपल्या एक्स अकाऊंटला एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यामध्ये एक तरुण गर्दीचा फायदा घेत महिलेला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करताना दिसत आहे. पोलिसांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ‘रस्ते, सार्वजनिक ठिकाणं येथे तुम्ही गैरवर्तन करत असताना आमची शी टीम सर्व रेकॉर्ड करत असेल’.
 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments