Wednesday, September 16, 2026
Homeदेश-विदेशगणेश मंडळाने मोठ्या आवाजात म्यूझिक सिस्टीम लावल्याने त्रस्त व्यक्तीने संपवले जीवन, सुसाइड...

गणेश मंडळाने मोठ्या आवाजात म्यूझिक सिस्टीम लावल्याने त्रस्त व्यक्तीने संपवले जीवन, सुसाइड नोटमधून झाला खुलासा

[ad_1]

छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यात एका व्यक्तीने आत्महत्या केली आहे. आत्महत्येचे कारण गणेश मंडपात वाजणारे संगीत आहे. खरं तर जुना भिलाई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हातखोज परिसरात राहणाऱ्या धन्नूलाल साहू यांना गणेश मंडपात मोठ्या आवाजात संगीत वाजण्यास आक्षेप होता. याबाबत त्यांनी मंडपाच्या आयोजकांकडे तक्रार केली असता हे प्रकरण ताणले गेले आणि वाद सुरू झाला. यानंतर पोलिसांनी दोन्ही बाजूच्या लोकांना समजावून शांत केले, मात्र सकाळी धन्नूने आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर परिसरात खळबळ उडाली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments