Wednesday, September 16, 2026
Homeमनोरंजनतेजश्री प्रधान आणि सुबोध भावेच्या ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’बाबत मोठी अपडेट आली समोर,...

तेजश्री प्रधान आणि सुबोध भावेच्या ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’बाबत मोठी अपडेट आली समोर, वाचा नेमकं काय?

[ad_1]

Hashtag Tadaiv Lagnam: मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय कलाकार तेजश्री प्रधान आणि सुबोध एकत्र करणार असल्याचे कळताच चाहत्यांना आनंद झाला होता. त्यांचा ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांच्यामध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली होती. आता या चित्रपटाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. आती ही अपेडट काय आहे? हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments