Tuesday, September 15, 2026
Homeदेश-विदेशखेळताना भांडणाऱ्या बहिणींना वडिलांकडून बेदम मारहाण; एकीचा मृत्यू, दुसरी आयसीयूमध्ये!

खेळताना भांडणाऱ्या बहिणींना वडिलांकडून बेदम मारहाण; एकीचा मृत्यू, दुसरी आयसीयूमध्ये!

[ad_1]

Chhattisgarh News: छत्तीसगडच्या रायपूर येथून हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. जन्मदात्या पित्याने खेळताना भांडणाऱ्या पोटच्या दोन मुलींना बेदम मारहाण केली. या घटनेत एकीचा जागीच मृत्यू झाला. तर, दुसऱ्या मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणी पोलीसांनी आरोपी पित्याला अटक केली आहे. ही घटना जंजगीर-चांपा येथील भोजपूर रेल्वे गेटजवळ शनिवारी रात्री उशीरा घडली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments