Tuesday, September 15, 2026
HomeमनोरंजनSayali Sanjeev: पुढच्या वर्षी अभिनेत्री सायली संजीव करणार लग्न? रक्षाबंधनानिमित्त शेअर केलेल्या...

Sayali Sanjeev: पुढच्या वर्षी अभिनेत्री सायली संजीव करणार लग्न? रक्षाबंधनानिमित्त शेअर केलेल्या व्हिडीओची चर्चा

[ad_1]

Sayali Sanjeev Video: आज १९ ऑगस्ट रोजी सगळीकडे रक्षाबंधन हा सण मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जात आहे. हा सण दरवर्षी श्रावण पौर्णिमेला साजरा केला जातो. या दिवशी बहिणी आपल्या भावांना राखी बांधतात. आपल्या भावाच्या प्रगतीसाठी आणि प्रगतीसाठी ती श्री हरीकडे प्रार्थना करते. रक्षाबंधन हा भावाबहिणीतील नात्याचा बंध अधिक दृढ करण्याचा सण. त्यानिमित्ताने अनेकजण सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा देताना दिसतात. दरम्यान, अभिनेत्री सायली संजीवचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तिचा भाऊ लग्नाविषयी बोलताना दिसत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments