Saturday, August 15, 2026
Homeमहाराष्ट्रखच्चून भरलेल्या मुंबई लोकल ट्रेनमधून पडून २० वर्षीय तरुणाचा मृत्यू, दरवाजात उभा...

खच्चून भरलेल्या मुंबई लोकल ट्रेनमधून पडून २० वर्षीय तरुणाचा मृत्यू, दरवाजात उभा असताना हात सटकला आणि…

खच्चून भरलेल्या मुंबई लोकल ट्रेनमधून पडून २० वर्षीय तरुणाचा मृत्यू, दरवाजात उभा असताना हात सटकला आणि…

[ad_1]

Mumbai Local News: मुंबई लोकलमधून पडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. ही घटना मंगळवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास डोंबिवली ते कोपर रेल्वे स्थानकादरम्यान घडली. मृत तरुण मुंबई लोकलच्या दरवाजाजवळ उभा होता. मात्र, गर्दीमुळे अचानक त्याचा हात सटकला आणि तो धावत्या लोकलमधून खाली पडला. याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी अपघाती मृत्युची नोंद केली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments