Sunday, October 4, 2026
Homeमनोरंजन‘क्राईम पेट्रोल’ फेम प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन; अवघ्या ३५व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

‘क्राईम पेट्रोल’ फेम प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन; अवघ्या ३५व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

[ad_1]

Nitin Chauhan Passes Away : मनोरंजन सृष्टीतून अत्यंत दु:खद बातमी समोर येत आहे. ‘दादागिरी २’ या रियॅलिटी शोचे विजेतेपद पटकावणारा टीव्ही अभिनेते नितीन चौहान याचे गुरुवारी मुंबईत निधन झाले. उत्तर प्रदेशातील अलिगड येथील रहिवासी असलेल्या नितीन याने वयाच्या अवघ्या ३५व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. ‘दादागिरी २’ जिंकल्यानंतर नितीनला मोठी ओळख मिळाली. याशिवाय नितीन एमटीव्हीच्या ‘स्प्लिट्सव्हिला ५’, ‘Zindagi.com’, ‘क्राईम पेट्रोल’ आणि ‘फ्रेंड्स’ या मालिकांमध्ये झळकला आहे. अभिनेत्याच्या आकस्मिक निधनाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments