Thursday, September 17, 2026
Homeदेश-विदेशकोलकाता बलात्कार प्रकरणाचा निकाल कधी देणार?; भर कार्यक्रमात गायिका उषा उत्थुप यांचा...

कोलकाता बलात्कार प्रकरणाचा निकाल कधी देणार?; भर कार्यक्रमात गायिका उषा उत्थुप यांचा सरन्यायाधीशांना सवाल

[ad_1]

Usha Uthup : कोलकाता बलात्कार व खून प्रकरणामुळं संपूर्ण देश ढवळून निघाला आहे. पीडितेला लवकरात लवकर न्याय मिळावा अशी मागणी होत आहे. प्रसिद्ध गायिका उषा उत्थुप यांच्याही भावना वेगळ्या नाहीत. याचं प्रत्यंतर अलीकडंच आलं. एका कार्यक्रमात सरन्यायाधीश चंद्रचूड यांची भेट होताच उत्थुप यांनी तिथंच त्यांना या संदर्भात प्रश्न केला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments