Saturday, August 15, 2026
Homeदेश-विदेशकोलकाता बलात्कार प्रकरणाचा खुलासा होणार! माजी प्राचार्य संदीप घोष आणि चार डॉक्टरांची...

कोलकाता बलात्कार प्रकरणाचा खुलासा होणार! माजी प्राचार्य संदीप घोष आणि चार डॉक्टरांची होणार पॉलीग्राफ चाचणी

कोलकाता बलात्कार प्रकरणाचा खुलासा होणार! माजी प्राचार्य संदीप घोष आणि चार डॉक्टरांची होणार पॉलीग्राफ चाचणी

[ad_1]

कोलकाताच्या आरजी कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे माजी प्राचार्य आणि चार डॉक्टरांची पॉलीग्राफ चाचणी करण्याची परवानगी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) गुरुवारी शहरातील एका न्यायालयाकडून मिळवली. ३१ वर्षीय प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या ९ ऑगस्टच्या घटनेचा तपास सीबीआय करत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments