Tuesday, August 18, 2026
Homeमहाराष्ट्रकुर्ला बस अपघातातील चालकाला फक्त १० दिवस वाहन चालवायचा अनुभव! चौकशीतून धक्कादायक...

कुर्ला बस अपघातातील चालकाला फक्त १० दिवस वाहन चालवायचा अनुभव! चौकशीतून धक्कादायक माहिती समोर

कुर्ला बस अपघातातील चालकाला फक्त १० दिवस वाहन चालवायचा अनुभव! चौकशीतून धक्कादायक माहिती समोर

[ad_1]

Kurla BEST Bus Accident : कुर्ला येथे सोमवारी झालेल्या बेस्ट अपघातातील मृत्युमुखींची संख्या वाढली आहे. या घटनेत आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ४९ जण जखमी झाले आहेत. भरधाव बेस्ट चालकाने अनेक वाहनांना धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला. पोलिसांनी चालक संजय मोरे याला अटक केली असून त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या चौकशीत अनेक धक्कादायक बाबी उघडकीस आल्या आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments