Saturday, September 26, 2026
Homeदेश-विदेशकाश्मीरच्या थंडगार वातावरणात प्रवाशांचा होणार गरमागरम प्रवास! हीटरची सुविधा असलेली धावणार Vande...

काश्मीरच्या थंडगार वातावरणात प्रवाशांचा होणार गरमागरम प्रवास! हीटरची सुविधा असलेली धावणार Vande Bharat स्लीपर ट्रेन

[ad_1]

Jammu Kashmir Vande Bharat : भारतीय रेल्वे जम्मू-काश्मीरसाठी दोन विशेष ट्रेन चालवण्याच्या तयारीत आहे. येत्या काही महिन्यांत काश्मीरशी कनेक्टिव्हिटी वाढवण्याची योजना असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याअंतर्गत नवी दिल्ली ते श्रीनगर दरम्यान विशेष स्लीपर ट्रेन चालवण्यात येणार आहे. ही एक सेंट्रल हीटेड ट्रेन असेल, ज्याद्वारे तुम्ही हे अंतर १३ तासात पार करू शकाल. या मार्गावरील बर्फाच्छादित टेकड्यांमधूनही ही गाडी जाणार आहे. तसेच जगातील सर्वात उंच रेल्वे आर्क ब्रिज असलेल्या चिनाब पुलावरून ही गाडी जाण्याचा अनुभव घेईल.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments