Wednesday, September 16, 2026
Homeमनोरंजनकार्तिकला बारशाचे आमंत्रण देऊन इंद्राने केला घोळ, 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत पहिल्यांदाच मुक्ताने...

कार्तिकला बारशाचे आमंत्रण देऊन इंद्राने केला घोळ, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत पहिल्यांदाच मुक्ताने सुनावले सावनीला

[ad_1]

‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत सागर कोहळी मोठ्या संकटात सापडला आहे. त्याच्या मुलगा आदित्यने माधवी गोखलेचा अपघात केल्यापासून सतत मनात गिल्ट येतो. सत्य ही सांगू शकत नाही आणि मुलाला संकटातही टाकू शकत नाही. सागर सतत मुक्ता आणि माधवीला सांगण्याचा प्रयत्न करत असतो. पण त्याची हिंमत होत नाही. आता मालिकेत आजच्या भागात काय घडणार? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. चला जाणून घेऊया…

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments