Wednesday, September 16, 2026
Homeमनोरंजनकलाने घेतला अद्वैतच्या खोलीचा ताबा, 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेच्या आजच्या भागात काय घडणार?

कलाने घेतला अद्वैतच्या खोलीचा ताबा, ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेच्या आजच्या भागात काय घडणार?

[ad_1]

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या मालिकेतील अद्वैत चांदेकर आणि कला खरे ही जोडी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरताना दिसत आहे. दोघांनी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांची मने जिंकली आहे. नियतीने त्यांचे लग्न तर जुळवून आणले पण दोघेही सतत भांडताना दिसतात. पण चांदेकर कुटुंबीयांना आता त्यांच्या भांडणाची चांगलीच सवय झाली आहे. चला जाणून घेऊया ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या मालिकेच्या आजच्या भागात काय घडणार.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments