Saturday, August 15, 2026
Homeदेश-विदेशकाँग्रेसनी दिला हेमंत सोरेन यांना बिनशर्त पाठिंबा! लवकरच सत्ता स्थापनेचा करणार दावा

काँग्रेसनी दिला हेमंत सोरेन यांना बिनशर्त पाठिंबा! लवकरच सत्ता स्थापनेचा करणार दावा

काँग्रेसनी दिला हेमंत सोरेन यांना बिनशर्त पाठिंबा! लवकरच सत्ता स्थापनेचा करणार दावा

[ad_1]

jharkhand politics : झारखंडमधील नवनिर्वाचित काँग्रेस आमदारांची बैठक रविवारी काँग्रेस भवनात पार पडली. काँग्रेसचे झारखंड प्रभारी गुलाम अहमद मीर, प्रदेशाध्यक्ष केशव महतो कमलेश यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत नवनिर्वाचित आमदारांचे अभिनंदन करण्यात आले. जे आमदार किंवा उमेदवार जिंकू शकले नाहीत, त्यांची चूक कुठे झाली, यावर मंथन करण्याचे ठरले. या बैठकीत   झामुमोला बिनशर्त पाठिंबा देण्याच्या दोन ठरावांना काँग्रेसने  मंजुरी दिली. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments