
[ad_1]
शिक्षण विकास मंच, यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने देण्यात येणारा २०२४ या वर्षातील ‘डाॅ. कुमुद बन्सल उत्कृष्ट शैक्षणिक ग्रंथ पुरस्कार’’कहाणी पाबळच्या विज्ञान आश्रमाची’ पुस्तकाला जाहीर झाला आहे. डाॅ. योगेश कुलकर्णी यांनी हे पुस्तक लिहिले आहे. ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ.वसंत काळपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली मुकुंद संगोराम, शिवाजी तांबे, डाॅ. वृषाली देहडराय आणि महेंद्र गणपुले या अभ्यासकांच्या समितीने या पुरस्कार निवडीचे काम केले आहे.
[ad_2]
Source link
