Tuesday, September 15, 2026
Homeदेश-विदेशकर्तव्यपारायणता.. महापुरात जीव धोक्यात घालून Zomato बॉयची फूड डिलिव्हरी; भावुक झाले...

कर्तव्यपारायणता.. महापुरात जीव धोक्यात घालून Zomato बॉयची फूड डिलिव्हरी; भावुक झाले लोक, VIDEO Viral

[ad_1]

सध्या देशातील अनेक राज्यात मान्सून जोरदार बरसत आहेत. अनेक भागात महापूर आला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. यामध्ये गुजरातमधील अनेक भागाचा समावेश आहे. गुजरातमधील अहमदाबाद शहर जलमय झाले आहे. यामुळे सुरक्षित राहण्यासाठी लोक आपल्या घरातून बाहेर पडेनासे झाले आहेत. सध्या लोक घरबसल्या ऑनलाइन जे पाहिजे ते मागवू शकतात. मात्र कल्पना करा की, महापुराच्या स्थितीत डिलीवरी करणे किती कठीण आहे. मात्र काही लोकांची मजबुरी असते की, ते महापूर-वादळातही आपली जबाबदारी पार पडतात. सध्या अशाच व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून लोक भावुक होत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments