Friday, August 21, 2026
Homeमहाराष्ट्रकंपनीत रात्रपाळीला निघालेल्या २७ वर्षीय महिलेवर चाकण परिसरात बलात्कार; आरोपी म्हणाला, तिला...

कंपनीत रात्रपाळीला निघालेल्या २७ वर्षीय महिलेवर चाकण परिसरात बलात्कार; आरोपी म्हणाला, तिला फरफटत नेलं अन्..

कंपनीत रात्रपाळीला निघालेल्या २७ वर्षीय महिलेवर चाकण परिसरात बलात्कार; आरोपी म्हणाला, तिला फरफटत नेलं अन्..

[ad_1]

कंपनीत नाईट ड्युटीसाठी निघालेल्या महिलेवर बलात्कार झाल्याची खळबळजनक घटना चाकण परिसरात घडली आहे. आरोपीने पीडितेला तोंड दाबून निर्जनस्थळी ओढत नेऊन, तिच्यावर बलात्कार केला. ही घटना मंगळवारी (१३ मे) रात्री साडेदहाच्या सुमारास चाकणजवळील मेदनकरवाडी येथे घडली. चाकणजवळील मेदनकरवाडी परिसरात १३ मे रोजी रात्रपाळीच्या ड्युटीसाठी गेलेल्या २७ वर्षीय तरुणीवर एका व्यक्तीने बलात्कार करून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली होती.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments