[ad_1]
उत्तराखंडच्या मसूरीतल्या लाल बहादुर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीतील स्टाफ क्वार्टरमध्ये एका 22 वर्षांच्या तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह ताब्यात घेतला.
[ad_2]
Source link
