Saturday, September 12, 2026
Homeमनोरंजनऐश्वर्या राय बनली होती अमिताभ बच्चन यांची बहीण; प्रेक्षकांनीही नाकारलेला 'हा' चित्रपट!...

ऐश्वर्या राय बनली होती अमिताभ बच्चन यांची बहीण; प्रेक्षकांनीही नाकारलेला ‘हा’ चित्रपट! तुम्ही पाहिलात का?

[ad_1]

Bollywood Nostalgia : ‘शोले’, ‘झहीर’, ‘डॉन’, ‘बागबान’, ‘कभी खुशी कभी गम’ असे अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट देणाऱ्या अमिताभ बच्चन यांच्या करिअरची सुरुवात एका फ्लॉप चित्रपटाने झाली होती. ‘सात हिंदुस्तानी’ या चित्रपटातून त्यांनी आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. एकापाठोपाठ फ्लॉप चित्रपट देणारा हा अभिनेता एके दिवशी बॉलिवूडचा मेगास्टार होईल, असा विचार कुणी केलाही नसेल. अमिताभ बच्चन यांनी पत्नी जया बच्चन, मुलगा अभिषेक बच्चन आणि सून ऐश्वर्या राय बच्चन यांच्यासोबतही चित्रपट केले आहेत, जे लोकांना खूप आवडले. पण, तुम्हाला अमिताभ बच्चन आणि ऐश्वर्या राय यांचा एक चित्रपट आठवतो का, ज्यामध्ये अभिनेत्रीने बिग बींच्या बहिणीची भूमिका साकारली होती.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments