Friday, September 4, 2026
Homeमहाराष्ट्रएक डाव, तीन धक्के! कोकणात ठाकरेंच्या शिवसेनेनं केली भाजप, राणे आणि शिंदेंची...

एक डाव, तीन धक्के! कोकणात ठाकरेंच्या शिवसेनेनं केली भाजप, राणे आणि शिंदेंची कोंडी

एक डाव, तीन धक्के! कोकणात ठाकरेंच्या शिवसेनेनं केली भाजप, राणे आणि शिंदेंची कोंडी

[ad_1]

Maharashtra Assembly Elections 2024 : लोकसभा निवडणुकीत कोकणातील दोन्ही जागा राखणाऱ्या महायुतीला विधानसभा निवडणुकीत धक्के बसू लागले आहेत. तळकोकणातील माजी आमदार राजन तेली हे ठाकरेंच्या शिवसेनेच्या वाटेवर आहेत. त्यांचं पक्षांतर हा भारतीय जनता पक्ष, नारायण राणे व शिंदे सेनेच्या दीपक केसरकर यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments