Saturday, August 15, 2026
Homeदेश-विदेश'एक्स्ट्रा चटणी' मागितली म्हणून मोमो विक्रेत्याने ग्राहकाच्या चेहऱ्यावर केले चाकूने वार

‘एक्स्ट्रा चटणी’ मागितली म्हणून मोमो विक्रेत्याने ग्राहकाच्या चेहऱ्यावर केले चाकूने वार

‘एक्स्ट्रा चटणी’ मागितली म्हणून मोमो विक्रेत्याने ग्राहकाच्या चेहऱ्यावर केले चाकूने वार

[ad_1]

दिल्लीत एका मोमोज् विक्रेत्याला ग्राहकाने एक्स्ट्रा चटणी मागितली म्हणून चाकूने वार केल्याची घटना घडली आहे. पूर्व दिल्लीतील विश्वास नगरजवळ भीकमसिंग कॉलनीत ही घटना घडली असून चाकू हल्ल्यात ३४ वर्षीय ग्राहक गंभीर जखमी झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले. हल्लेखोराचे नाव विकास असे असून त्याने घटनास्थळावरून पळ काढला असून त्याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्लेखोराला पकडण्यासाठी पोलिसांची दोन पथके तयार करण्यात आली असून त्याच्या लपण्याच्या संभाव्य ठिकाणांवर छापे टाकले गेले आहे, अशी माहिती शाहदरा भागाचे पोलिस उपायुक्त रोहित मीना यांनी पत्रकारांना दिली. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments