Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रएका टॉवेलसाठी मायलेकीचा पाण्यात बुडून मृत्यू; भंडाऱ्यातील घटना

एका टॉवेलसाठी मायलेकीचा पाण्यात बुडून मृत्यू; भंडाऱ्यातील घटना

एका टॉवेलसाठी मायलेकीचा पाण्यात बुडून मृत्यू; भंडाऱ्यातील घटना

[ad_1]

दिव्या कपडे धुताना अचानक तिच्या हातून टॉवेल सुटला. हा टॉवेलच त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरला. एका टॉवेलमध्ये मायलेकींना आपला जीव गमवावा लागला. दिव्याला पाण्याच्या अंदाज न आल्यामुळे ती बुडाली. दिव्या बुडत असल्याचं पाहून आईसुद्धा धावली पण खोल पाणी आणि पाण्यावर कैंदारळाचे वेल असल्याने त्या अडकल्या व दोघींचाही नाल्यात बुडून अंत झाला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments