Sunday, September 13, 2026
Homeमहाराष्ट्रएकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर, बंडात साथ दिलेल्या किती...

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर, बंडात साथ दिलेल्या किती आमदारांना संधी?

[ad_1]

शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठीची पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत एकूण ४५ जणांना संधी देण्यात आली आहे. शिवसेनेच्या पहिल्या यादीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत:च्या उमेदवारीचीही घोषणा केली आहे. तसेच दादा भुसे, गुलाबराव पाटील यांच्यासह काही विद्यमान आमदारांनाही संधी दिली आहे. भाजपाने ९९ जागांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर आता महायुतीतील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ४५ उमेदवारांची पहिली यादी यादी जाहीर केली आहे.शिदेंच्या पहिल्या यादीत अनेक विद्यमान आमदारांचा समावेश आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments