Saturday, August 15, 2026
Homeमहाराष्ट्र“उद्या तिथं थुंकायलाही..”, विधानसभेतील ‘तो’ व्हिडिओ शेअर करत काँग्रेसचा अब्दुल सत्तारांना टोला

“उद्या तिथं थुंकायलाही..”, विधानसभेतील ‘तो’ व्हिडिओ शेअर करत काँग्रेसचा अब्दुल सत्तारांना टोला

“उद्या तिथं थुंकायलाही..”, विधानसभेतील ‘तो’ व्हिडिओ शेअर करत काँग्रेसचा अब्दुल सत्तारांना टोला

[ad_1]

हा व्हिडिओ शेअर करताना महाराष्ट्र काँग्रेसकडून टीका करण्यात आली आहे. “विधानसभेत चर्चा सुरू असताना सत्तार महोदयांनी थेट पुडी काढून तोंडात टाकली आणि निर्धास्तपणे चघळत बसले. आज विधानसभेत पुडी खाऊन चघळतायत, उद्या तिथे थुंकायलाही कमी करणार नाहीत. शिंदे-फडणवीस सरकारच्या आमदारांना विधानसभा पानाची टपरी वाटते का?”, असं ट्वीट काँग्रेसने केलं आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments